हर हर महादेव !
सध्या गाजत असलेला “पावनखिंड” हा सिनेमा आपल्या साऊथ फ्लोरिडात सादर होतो आहे. घोडखिंडीतले बाजीप्रभू देशपांडे यांचे उद्गार कानांवर पडताच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सर्वांनी या ऐतिहासिक कलाकृतीचा आस्वाद घ्यावा. हा इतिहास जिवंत होताना पहायची ही नामी संधी आहे.
चित्रपट : पावनखिंड
दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर
कलाकार : अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी, अंकीत मोहन, ऋषि सक्सेना, दिप्ती केतकर, उज्वला जोग, माधवी निमकर, आस्ताद काळे, क्षिती जोग,समीर धर्माधिकारी .
Date- Saturday , March 19, 2022
Time- 2:00 PM
Venue- DB Cinema
3984 W Hillsboro Blvd
Deerfield Beach ,Fl 33442
Tickets – $18 PP for members and $21 PP for non members .
By your ticket by zelle payment to mmosfl@gmail.com
** Please hurry up and book your tickets as seats are limited.
PLEASE NOTE THAT THIS MOVIE IS WITH ENGLISH SUBTITLES
DONT MISS THIS CHANCE TO WITNESS HISTORY !
Team MMOSF
2022-2023