इतिहासाची उलटू पाने
नमस्कार रसिक मित्र मैत्रिणींनो ,
आम्ही आपल्यासमोर इतिहासाची उलटू पाने हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत. ह्या कार्यक्रमातून सादर होणार आहेत महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली ही काही मानाची पाने. आम्ही निवडलेल्या ह्या विविध क्षेत्रात लेखिका, समाज सुधारक, नाट्य कर्मी, स्वातंत्र्य योद्धे आणि संत ह्या व्यक्तिरेखा समाविष्ट आहेत. ही पाने मानाची असूनही काहीशी अपरिचित राहिली. सर्व सामान्यांना , खास करून आताच्या नव्या पिढीला त्यांची फारशी ओळख झाली नाही. त्यांच्या ह्या उत्तुंग कर्तृत्वाचा आलेख, वॉशिंग्टन डी सी मंडळाचे काही सदस्य त्यांच्या अभिनयातून आपल्यापुढे मांडणार आहेत .
Zoom link will be send soon .
Program is free to all South Florida community .
Team MMOSF 2020-2021